आई माझी काळूबाईमधील आर्या असो किंवा फ्रेशर्समधील आपल्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणारी अभिनेत्री रश्मी अनपट खऱ्या आयुष्यात एका मुलाची आईपण आहे. शूटिंगची धावपळ, मुलाची जबाबदारी हे सगळं सांभाळत सुपरमॉम रश्मी तिच्या फिटनेसकडे आणि डाएटकडे कस लक्ष देते याविषयी जाणून घेऊया What's In My Dietच्या आजच्या एपिसोडमध्ये.. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale